
कोण बनेल नंबर १ शेफ – पर्व ३
by Vaishnavi PRIC
About This Event
सूचना – स्पर्धा सहभागासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे
1. नोंदणी शुल्क: ₹499/- प्रति स्पर्धक / प्रति पदार्थ.
2. पदार्थांची संख्या: एका स्पर्धकाला दोन पदार्थ सादर करता येतील, मात्र प्रत्येक पदार्थासाठी स्वतंत्र नोंदणी शुल्क आकारले जाईल.
3. नोंदणीची अंतिम तारीख: 10 Sep 2025
4. शुल्क भरण्याची पद्धत: नोंदणी शुल्क क्यूआर कोड स्कॅन करून भरता येईल.
5. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी: शुल्क भरल्यानंतर Google Form भरणे आवश्यक आहे.
6. भेट वस्तू आणि ॲप्रन: नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला भेट वस्तू आणि ॲप्रन देण्यात येईल.
______________
स्पर्धेच्या अटी व शर्ती:
• स्पर्धकांची गटांमध्ये फेरफार करून विभागणी केली जाईल.
• स्पर्धा शनिवार, 14 Sep 2025 रोजी आयोजित केली आहे. स्पर्धकांनी प्राप्त वेळापत्रकानुसार स्पर्धा स्थळी वेळेवर उपस्थित राहावे.
• प्रत्येक स्पर्धकाने स्वतः ठरवलेला एक पदार्थ (पारंपरिक, स्थानिक, किंवा आपल्या आवडीचा) घरून तयार करून स्पर्धा स्थळी सादर करावा.
• पदार्थासह सजावट करणे आवश्यक आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे.
• परीक्षकांकडून पदार्थाची चव, सादरीकरण, कल्पकता यावर आधारित गुण दिले जातील.
• गुणांच्या आधारे विजेते जाहीर केले जातील.
• आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. त्यावर कोणतीही शंका किंवा आक्षेप मान्य केला जाणार नाही.
• बक्षीस वितरण समारंभ रविवार, 14 Sep 2025 रोजी होईल.
• स्पर्धेशी संबंधित सूचना वेळोवेळी देण्यात येतील. स्पर्धकांनी त्या सूचनांकडे लक्ष द्यावे
Event Gallary
1 photo

Quick Details
Date & Time
Saturday, September 13, 2025 at 09:00
Venue
MKH Sancheti Public School & Junior College, Wardha Road, Hindustan Colony, Samarth Nagar East, Nagpur, Maharashtra, India
Nagpur, Maharashtra
Category
Entertainment
Questions about this event?


Vaishnavi PRIC
Event Organizer
Event Stats
- Verified organizer
- Secure payment processing
- Instant confirmation
- 24/7 customer support
Share This Event
Copy link to share
Share with your circle
Experience the event together and make it memorable.
Enter Your Promo Code
Apply your smart promo code to get a discount on your purchase.
Enter your promo code to get a discount on your purchase